उद्या घरात होणा-या भक्तीसाठी
घरी आपण एकत्रीत भेटणार नाही.
तरी बरोबर सकाळी 9 वाजता आपल्या कुंटूंबासमवेत आपल्या घरात या पद्धतीद्वारे उपासना करुयात.
*आराधना मार्गदर्शिका*
*WORSHIP ORDER*
1.प्रारंभिचे स्तोत्रवाचन क्र : 150
2. प्रार्थना
3. 2 ते 3 गीते.उपासना संगित।
गीत क्र :- 96
4. आळीपाळीचे स्तोत्र क्र :
स्तोत्र क्र 20
5. मध्यस्थीची प्रर्थना :-
6. शास्त्रभाग वाचन :-
जख-या : 91ते10
मत्तय 5 :1 ते 12
शास्त्रभागांचे वाचन करणे व मी आपणांस *You tube* वर संदेश पाठविणार आहे तो पहाणे.
7. दानर्पण गीत :- आपणांस आवडेल ते
8. समाप्तीची प्रार्थना
9.प्रभुची प्रार्थना
10.सुवंद्य देवा परात्पर...
11.आशिर्वाद
12. हालेलुया
------------ *समाप्ति* ------------
सदर भक्ती ची अॉर्डर ही अलायन्स मराठी चर्च,भुसावळ या साठी बनविलेली आहे तरी त्या अॉर्डरचा उपयोग बाकिचे सुद्धा करू शकतात.
तसेच विनंती आहे भक्तीत दान घ्या व ते दान ज्या रविवारी तुम्ही सर्व चर्चमध्ये एकत्र येता तेव्हा चर्च च्या भांडारात टाकावे.
आजच सर्व घरच्यांना सांगा उद्या घरीच आपण भक्ती घेणार आहोत ते. वेळ बरोबर सकाळी 9:00 वा
घरच्या भक्तिचा आत्मिक आनंद घ्या.
उद्या *You tube* la
*Swapnil Nashikkar हे नांव टाकुन प्रभुवारच्या संदेशाचा*
आस्वाद घ्या.
May God bless you all.
📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯